Ebook क्षेत्रफळ – घनफळ संकल्पना : प्रा. दिगंबर सलगर



लेखक परिचय:

नाव : सलगर दिगंबर काशिनाथराव
शिक्षण: एम.एससी.(रसायनशास्त्र), एम.एड.
अनुभव: उच्च माध्यमिक स्तरावर मुखेड, जिल्हा नांदेड येथे 31 वर्ष रसायनशास्त्र अध्यापनाचा अनुभव.
शालेय स्तरावर गणित आणि विज्ञान हे विषय आवडतात. ह्या अनुषंगाने क्षेत्रफळ, घनफळ : संकल्पना तसेच विज्ञान शाखेसाठी खूपच उपयुक्त ‘लॉग’ वर आधारित कॅल्क्युलेशन्स ही ई-पुस्तके विकसित केली आहेत. ही दोन्ही पुस्तके मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources) आहेत तसेच समाज माध्यमातून नि:शुल्क उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *